Home

Hello I Am Dietition & Nutritionist

Amit Bhorkar

PREVENTION IS BETTER THAN CURE

  • The diet should be like medicine, so there is no need to take medicine

Not only diet, change your lifestyle

images (72)
img-01
img-02
img-04

Previous
Next

3 Years Of Experience As A Nutrition & 5 Years Personal fitness Trainer.


Know More

Disease,Treatment & Nutrition Articles

Naturopathy

Naturopathy


Read More

Ayurveda

Ayurveda


Read More

Yoga Therapy


Read More

What People Are Saying

गेली कित्तेक वर्ष मी सकाळी उठल्या नंतर इतरासारखे उत्साही व ताजेतवाने वाटावे यासाठी उपचार घेत होते, कारण सकाळी-सकाळी पित्ताचा त्रास सुरू होयचा आणि उल्यानंतर 2-3 तास चिडचिड, डोक्यावर ताण घेवून काम करणे, काही खाऊ न वाटणे आणि दुःखी अशी माझी रोजची सकाळ असत, गोळी घेतली तर बरं वाटायचं आणि शेवटी शेवटी तर गोळ्यांचा देखील काही असा होत नव्हता. पण सध्या एवढी आनंदी आहे, सरांनी सांगितल्या प्रमाणे फक्त आहारात बदल केल्यामुळे माझा पित्ताचा पूर्ण त्रास कमी झाला, आणि सध्या मी इतरसारखं हे खावं की ते खावं अस करत नाही, तर मनमोकळेपणाने घरात बनणारे सर्व पदार्थ खाते आणि हो तुरीची डाळ ही…
अमित सरांचे खूप खूप धन्यवाद
Shital G.
मी शिक्षक असल्याने माझे जास्त काम बसून व मान खाली करून होते, त्यामुळे मानेचे दुखणे वाढले, बऱ्याच औषधं उपचारांनी फरक पडत नव्हता, सरांची व्हाट्स अँप मार्फत भेट झाली आणि सरांनी सांगितल्या प्रमाणे, मी दररोज मानेचे व्यायाम केले. काही दिवसातच 60-70% त्रास कमी झाला, नंतर सरांनी सांगितल्या प्रमाणे घरगुती उपचार व आहारात बदल केल्या नंतर मात्र पूर्ण पणे आराम मिळाला, जर सरांचा संपर्क सुरवातीला आला असता तर 50-60 हजार रुपये गोळ्या औषधाला घालवावे लागले नसते.
Suraj B.
वजन कमी करणे ही आज बऱ्याच लोकांची समस्या आहे, काहीही केलं तरी वजन कमी होत नाही, असे माझ्यासारखे बरीच लोक असतील, त्यात भर म्हणजे चविष्ट आणि मसालेदार पदार्थ दिसले की, मग तर विषयच नाही. परंतु कुठे तरी मनात तळमळ होती की वजन कमी झालं पाहिजे, वजन वाढल्याने इतर ही त्रास सुरू होतील याची भीती सतत मनात असायची, मग एका ठिकाणी अमित सरांच्या ऑनलाईन क्लास ची जाहिरात पहिली आणि विचार केला असे ही आपण इकडे तिकडे पैसे खर्च करतोच मग इथे ही पाहू, आणि असा ही वेगळा काही पर्याय पण नाही, मग क्लास जॉईन केला, उपासमार न करता आहार-विहार, व्यायाम व दिनचर्या यात बदल करून 2 महिन्यात 7.5 किलो वजन कमी केले… यात लाभलेल्या सरांच्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच गोष्टी शिकण्यात ही आल्या…
त्या बद्दल सरांचे धन्यवाद
Priti S.