आम्लपित्त (Hyper Acidity)
आमाश्यात पाचक रस अधिक प्रमाणात झाला म्हणजे त्यास आम्लपित्त असे म्हणतात. आम्लपित्त होण्याची बरीच कारणे असतात, त्यात आहार-विहार, आपली चुकीची दिनचर्या आणि सतत ताण घेणे असे कारणे असू शकतात. आम्लपित्ताचे लक्षणे(Acidity che Lakshane):- तोंडाला अधिक प्रमाणात पाणी सुटते घशाशी आंबट पित्त येते. छातीत जळजळ करते. तोंडावाटे आंबट पित्ताच्या गरळ्या येतात. आंबट व कडू ओकारी होते. … Read more