गजकर्ण/Ringworm
नायटे, दद्रु, दादर खरजेच्या नंतर माणसांना अधिक प्रमाणात त्रास देणारा त्वचा रोग म्हणजे गजकर्ण होय. शरीराच्या ओटीपोट, मान, जांघा, ढोपर, मांड्या, गूह्यभाग येथे त्याचा प्रसार होतो. सुरुवातील ते जांघा आणि जननेंद्रियावर दृष्टीस पडते. पुढे ते वाढत जाऊन मांड्या, ढोपर व ओटीपोटावर पसरत जाते. पहिल्याने थोड्या भागात होऊन नंतर पसरत जाते. जेथे होईल तेथे वाटोळ्या आकाराचे … Read more