मानसिक शांतीसाठी दशोपचार
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती हुडकावी लागत आहे. दगदग, धावपळ, स्पर्धा, कलह, क्लेश वाढत आहेत. मनशांती असेल तर सर्व संकटांवर आपण धैर्यानं मात करू शकतो त्यासाठीचे हे उपचार नक्कीच कामी येतील. १. काम करत असताना थोडासा आराम करायला जर तुम्ही वेळ काढाल तर आंतरिक तणाव आपोआपच जाईल.२. नेहमी डोळ्यासमोर आपण एका शांत, रम्य, वातावरणात आहोत … Read more