प्रथिने, जीवनसत्त्वे ठीक आहेत पण तुम्ही आहारात मॅग्नेशियम योग्य प्रमाणात घेत आहात का?
ऊर्जेचा अभाव: मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवेल. विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत राहील. अश्या वेळी आहारात मॅग्नेशियम असणारे पदार्थ घ्यावेत… पायात पेटके आणि मज्जातंतूंचा ताण-तणाव : मॅग्नेशियम तुमच्या स्नायूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. स्नायूंची वाढ, आकुंचन आणि विश्रांती नियंत्रित करते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पायात शिरा तानणे पाय मुरगळणे आणि वळणे असे प्रकार होऊ शकतात. वारंवार डोकेदुखी: तुम्हाला … Read more