बॉडी बिल्डिंग आणि जिम(Bodybuilding and gym):-

आजच्या युगात जिमला जाणे, एक फॅशन बनली आहे. चांगले शरीर मिळवणे किंवा शरीरावरील चरबी कमी करणे, मसल बनवणे किंवा वाढणारे वजन कमी करणे,यासाठी कमी वेळेत जिमपेक्षा चांगले उपाय कोणाकडे असेल असे वाटत नाही. आणि असे पिळदार चांगले शरीर कोणाला नको आहे, जिमला जाण्याबरोबरच आपल्या आहारात व दिनचर्येत बदल करायला हवा म्हणजे आपल्याला हवा असलेला शरीराचा … Read more