तुमच्या झोपेचा रंग कोणता? – झोपेच्या सवयीवर आरोग्य किती अवलंबून आहे?
तुमच्या झोपेचा रंग कोणता? – झोपेच्या सवयीवर आरोग्य किती अवलंबून आहे?आपण अनेक वेळा म्हणतो – “आज नीट झोप झाली नाही हो”, “डोकं जड झालंय”, “मूडच नाही आहे”, किंवा “शरीर सैल पडलंय”.पण कधी विचार केला आहे का, की याचं मूळ तुमच्या झोपेच्या “रंगात” आहे? हो, झोपेचाही एक रंग असतो – म्हणजे काय, तर तुमची झोप कशी … Read more