वाई-फाई के स्वास्थ्य पर प्रभाव: जानें इसके नुकसान (Disadvantages of wi-fi for our health in hindi)

आज के डिजिटल युग में, वाई-फाई (Wi-Fi) हमारी जिंदगी का एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया है। हम इसके बिना इंटरनेट का इस्तेमाल और हमारे स्मार्ट डिवाइस का उपयोग करने की कल्पना भी नहीं कर सकते। वाई-फाई हर घर, ऑफिस, और सार्वजनिक स्थान पर मौजूद है। लेकिन, क्या आपने कभी सोचा है कि वाई-फाई का हमारे … Read more

वयाच्या 30 वर्षानंतर हाडांचे काही त्रास उद्भवू नयेत यासाठी खालील सहा गोष्टी लक्षात ठेवा

जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे अनेक जणांची हाडे कमजोर व्हायला लागतात. म्हणूनच वय झाल्यानंतर महिला असेल किंवा पुरुष हाडांचे त्रास जसे की गुडघेदुखी कंबर दुखी पाठ दुखी यासारख्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. वयाच्या 30 वर्षापर्यंत हाडांमध्ये नवनवीन पेशी तयार होण्याचे प्रमाण सुरूच असते त्यानंतर ते हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून तीस वर्षाच्या नंतर … Read more

“सकारात्मक सोच और स्वास्थ्य : हेल्थ के लिये सकारात्मक सोच का महत्व” (Sakaratmak Soch Ke Health Benefits In Hindi)

“स्वस्थ विचार रखना, सकारात्मकता बढ़ाने में मदद करता है और तनाव को कम करता है।” आजकल की ज़िन्दगी में हम सभी अपने लक्ष्यों और कामों में इतने व्यस्त हो गए हैं कि हम अपने मानसिक स्वास्थ्य को अनदेखा कर देते हैं। इससे हम तनाव, उदासी, और असमंजस्य का सामना करते हैं, जो हमारे स्वास्थ्य को … Read more

मधु-मेह…

दुसऱ्या प्रकारचा (type -2) मधुमेह होऊच नये यासाठी : तीस वर्षे वयानंतर प्रत्येक व्यक्तीने दर दोन वर्षांनी स्वत:ची उपाशीपोटीची आणि ७५ ग्रॅम ग्लुकोज पिऊन दोन तासांनंतरची रक्तातील साखर तपासून घ्यावी. रक्तातील साखर जर लक्ष्मणरेषेच्या आत पण तिच्या जवळ असेल (उदा. उपाशीपोटी ९८ मि.ग्रॅ. % आणि ७५ ग्रॅम ग्लुकोज घेतल्यानंतर १३७ मि.ग्रॅ. %) तर ही तपासणी … Read more

प्रकार एकचा (type -1) मधुमेह

प्रकार एकचा (type -1) मधुमेह आणि त्यापासून बचाव काही निकषांवरून कोणाला प्रकार एकचा मधुमेह(type -1) होण्याची शक्यता आहे हे शोधणे आता शक्य झाले आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह झाल्याचे अलीकडेच निदान झाले आहे अशा रुग्णाच्या भावंडांना मधुमेह होण्याची (त्यांच्यात स्वयं प्रतिपिंड असण्याची – ऑटो अँटीबॉडीज) जास्त शक्यता असते. रक्ताच्या एका चाचणीवरून हे कळू शकते. ज्यांच्या रक्ततपासणीत … Read more

मधुमेहची लक्षणें

खालील लक्षणें जाणून येत असतील किंवा कुठल्या खालील परिस्थिती उदभवत असेल तर लगेच करून घ्या मधुमेहाची चाचणी… मधुमेह ही व्याधी अशी आहे की बरेच महिने किंवा अगदी बरीच वर्षेसुद्धा त्याचे निदानच होत नाही. परंतु मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या विकारांना आळा घालण्यासाठी त्याचे वेळीच तत्परतेने निदान होणे आणि रक्तातील साखरेवर वेळीच नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे. १) … Read more

मधुमेह म्हणजे काय ?

इंग्रजी बोली भाषेत किंवा लेखी भाषेत मधुमेहाचा उल्लेख ‘ डायबेटीस ‘ असा केला जातो. ‘ डायबेटीस मेलिटस ‘ (Diabetes Mellitus DM) या शब्दाचे हे संक्षिप्त रूप आहे. तथापि, ‘ डायबेटीस इन्सिपिडस ‘ ( Diabetes Incipidus DI ) नावाचा आणखी एक दुर्मीळ प्रकारचा मधुमेह अस्तित्वात असतो याची ब्लॉग वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. याचे प्रमाण मात्र अगदी … Read more

हाडांमधून कट कट असा आवाज येतो? या 3 गोष्टी खा, लगेच मिळेल आराम…

मेथी दाणे – मेथीचे सेवन हाडांसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी आपण रात्री अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा, नंतर सकाळी मेथीचे दाणे चावून खा आणि राहिलेले पाणी पिऊन घ्या. असे नियमित केल्याने हाडांमधून कट कट आवाज थांबण्यास मदत होईल. दूध प्या – हाडांमधून कट कट अश्या येणाऱ्या आवाजाचा अर्थ असा देखील होऊ शकतो की त्यांच्यामध्ये … Read more

शिशिरऋतू

शिशिरऋतूतील आहार विहार शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात उष्मा कोंडला … Read more

हेमंत ऋतू

हेमंत व शिशिरऋतूतील आहार विहार शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात … Read more