मधुमेह म्हणजे काय ?
इंग्रजी बोली भाषेत किंवा लेखी भाषेत मधुमेहाचा उल्लेख ‘ डायबेटीस ‘ असा केला जातो. ‘ डायबेटीस मेलिटस ‘ (Diabetes Mellitus DM) या शब्दाचे हे संक्षिप्त रूप आहे. तथापि, ‘ डायबेटीस इन्सिपिडस ‘ ( Diabetes Incipidus DI ) नावाचा आणखी एक दुर्मीळ प्रकारचा मधुमेह अस्तित्वात असतो याची ब्लॉग वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. याचे प्रमाण मात्र अगदी … Read more