व्यायाम करण्याअगोदर लक्ष्यात घ्या या पाच गोष्टी(Here are five things to keep in mind before exercising):-

व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तितकेच चुकीचे असू शकते. हे टाळण्यासाठी खालील 5 गोष्टी कडे लक्ष असावे:- फॉर्म(Form):-फॉर्म म्हणजे तुम्ही करत असलेल्या व्यायामाचा प्रकार, नियमांनुसार करा, त्यात कोणतेही बदल करू नका, अन्यथा तुमचे शरीर त्याचे नुकसान होऊ शकते. नवीन शिकणार्यांनी काळजी घ्यावी(New learners should be careful):-व्यायामाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिरेक व्यायाम … Read more

वनस्पती तुप(Vegetable ghee)

लहानपणी तुम्ही घरांमध्ये डालडा तुप पाहिले असेल. त्याला वनस्पती तूप असेही म्हटले गेले. जे खरेतर स्वस्त तुप आहे म्हणून वापरले जाऊ लागले. याचा वापर घरांमध्ये देखील केला जात होता, परंतु आता इतक्या घरांमध्ये ते दिसत नाही आणि काहीच प्रमाणात लोक त्याचा वापर करतात. स्वस्त तूप म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेले वनस्पती तूप प्रत्यक्षात पाम तेलापासून बनवले … Read more

नस्य (Nasya)

नाकात तूप सोडण्याचे (नस्य करण्याचे) फायदे व नुकसान (nakat tup sodnyache(nasyam) fayde aani nuksaan):- देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण तुम्हाला नाकात तूप सोडण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. देशी गाईचे शुद्ध तूप आयुर्वेदात औषध म्हणून … Read more

आम्लपित्त (Hyper Acidity)

आमाश्यात पाचक रस अधिक प्रमाणात झाला म्हणजे त्यास आम्लपित्त असे म्हणतात. आम्लपित्त होण्याची बरीच कारणे असतात, त्यात आहार-विहार, आपली चुकीची दिनचर्या आणि सतत ताण घेणे असे कारणे असू शकतात. आम्लपित्ताचे लक्षणे(Acidity che Lakshane):- तोंडाला अधिक प्रमाणात पाणी सुटते घशाशी आंबट पित्त येते. छातीत जळजळ करते. तोंडावाटे आंबट पित्ताच्या गरळ्या येतात. आंबट व कडू ओकारी होते. … Read more