झोप न येणे
*अनिद्रा आधुनिक काळातील एक प्रमुख रोग मानला जाते. जर या आजारावर आपण लवकर उपाय करणे गरजेचे आहे, कारण अनिद्रा हे स्लो पॉइझन समजलं जातं जे हळूहळू आपल्या शरीराला कमजोर करते आणि नंतर आपले शरीर छोट्या छोट्या आजाराला बळी पडते…* मुख्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:– झोप न येणे.– डोके जड वाटणे.– डोके दुखणे.– चक्कर … Read more