मधु-मेह…

दुसऱ्या प्रकारचा (type -2) मधुमेह होऊच नये यासाठी : तीस वर्षे वयानंतर प्रत्येक व्यक्तीने दर दोन वर्षांनी स्वत:ची उपाशीपोटीची आणि ७५ ग्रॅम ग्लुकोज पिऊन दोन तासांनंतरची रक्तातील साखर तपासून घ्यावी. रक्तातील साखर जर लक्ष्मणरेषेच्या आत पण तिच्या जवळ असेल (उदा. उपाशीपोटी ९८ मि.ग्रॅ. % आणि ७५ ग्रॅम ग्लुकोज घेतल्यानंतर १३७ मि.ग्रॅ. %) तर ही तपासणी … Read more

प्रकार एकचा (type -1) मधुमेह

प्रकार एकचा (type -1) मधुमेह आणि त्यापासून बचाव काही निकषांवरून कोणाला प्रकार एकचा मधुमेह(type -1) होण्याची शक्यता आहे हे शोधणे आता शक्य झाले आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह झाल्याचे अलीकडेच निदान झाले आहे अशा रुग्णाच्या भावंडांना मधुमेह होण्याची (त्यांच्यात स्वयं प्रतिपिंड असण्याची – ऑटो अँटीबॉडीज) जास्त शक्यता असते. रक्ताच्या एका चाचणीवरून हे कळू शकते. ज्यांच्या रक्ततपासणीत … Read more

मधुमेहची लक्षणें

खालील लक्षणें जाणून येत असतील किंवा कुठल्या खालील परिस्थिती उदभवत असेल तर लगेच करून घ्या मधुमेहाची चाचणी… मधुमेह ही व्याधी अशी आहे की बरेच महिने किंवा अगदी बरीच वर्षेसुद्धा त्याचे निदानच होत नाही. परंतु मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या विकारांना आळा घालण्यासाठी त्याचे वेळीच तत्परतेने निदान होणे आणि रक्तातील साखरेवर वेळीच नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे. १) … Read more

मधुमेह म्हणजे काय ?

इंग्रजी बोली भाषेत किंवा लेखी भाषेत मधुमेहाचा उल्लेख ‘ डायबेटीस ‘ असा केला जातो. ‘ डायबेटीस मेलिटस ‘ (Diabetes Mellitus DM) या शब्दाचे हे संक्षिप्त रूप आहे. तथापि, ‘ डायबेटीस इन्सिपिडस ‘ ( Diabetes Incipidus DI ) नावाचा आणखी एक दुर्मीळ प्रकारचा मधुमेह अस्तित्वात असतो याची ब्लॉग वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. याचे प्रमाण मात्र अगदी … Read more

प्रथिने, जीवनसत्त्वे ठीक आहेत पण तुम्ही आहारात मॅग्नेशियम योग्य प्रमाणात घेत आहात का?

ऊर्जेचा अभाव: मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवेल. विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत राहील. अश्या वेळी आहारात मॅग्नेशियम असणारे पदार्थ घ्यावेत… पायात पेटके आणि मज्जातंतूंचा ताण-तणाव : मॅग्नेशियम तुमच्या स्नायूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. स्नायूंची वाढ, आकुंचन आणि विश्रांती नियंत्रित करते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पायात शिरा तानणे पाय मुरगळणे आणि वळणे असे प्रकार होऊ शकतात. वारंवार डोकेदुखी: तुम्हाला … Read more

हे 13 नियम लक्ष्यात घ्या आणि रोगमुक्त व्हा

नियम १ : आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे आहारासाठी ठेवावेत , एक भाग हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि … Read more

हाडांमधून कट कट असा आवाज येतो? या 3 गोष्टी खा, लगेच मिळेल आराम…

मेथी दाणे – मेथीचे सेवन हाडांसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी आपण रात्री अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा, नंतर सकाळी मेथीचे दाणे चावून खा आणि राहिलेले पाणी पिऊन घ्या. असे नियमित केल्याने हाडांमधून कट कट आवाज थांबण्यास मदत होईल. दूध प्या – हाडांमधून कट कट अश्या येणाऱ्या आवाजाचा अर्थ असा देखील होऊ शकतो की त्यांच्यामध्ये … Read more

गजकर्ण/Ringworm

नायटे, दद्रु, दादर खरजेच्या नंतर माणसांना अधिक प्रमाणात त्रास देणारा त्वचा रोग म्हणजे गजकर्ण होय. शरीराच्या ओटीपोट, मान, जांघा, ढोपर, मांड्या, गूह्यभाग येथे त्याचा प्रसार होतो. सुरुवातील ते जांघा आणि जननेंद्रियावर दृष्टीस पडते. पुढे ते वाढत जाऊन मांड्या, ढोपर व ओटीपोटावर पसरत जाते. पहिल्याने थोड्या भागात होऊन नंतर पसरत जाते. जेथे होईल तेथे वाटोळ्या आकाराचे … Read more

झोप न येणे

                    *अनिद्रा आधुनिक काळातील एक प्रमुख रोग मानला जाते. जर या आजारावर आपण लवकर उपाय करणे गरजेचे आहे, कारण अनिद्रा हे स्लो पॉइझन समजलं जातं जे हळूहळू आपल्या शरीराला कमजोर करते आणि नंतर आपले शरीर छोट्या छोट्या आजाराला बळी पडते…*   मुख्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:– झोप न येणे.– डोके जड वाटणे.– डोके दुखणे.– चक्कर … Read more

शिशिरऋतू

शिशिरऋतूतील आहार विहार शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात उष्मा कोंडला … Read more