वर्षाऋतू
वर्षाऋतूत (पावसाळ्यात) हवा ओलसर व थंड असते. कपडेही ओलसर राहतात. आकाशातील ढगांमुळे सूर्यदर्शन होत नाही. पाणी गढूळ असते. यात पालापाचोळा पडून ते आंबूस होते. या सर्वांचा परिणाम म्हणून पावसाळ्यात भूक मंदावते. म्हणून अग्नी (भूक) तेजस्वी राहील, असेच पदार्थ ( अन्न पाणी ) सेवन करावे. या ऋतूच्या प्रारंभी बस्ती ( एनिमा ) घ्यावा. तांदूळ, गहू ही … Read more