Malaria

मलेरिया थंडीताप, हिवताप मलेरिया हा सर्व लोकांच्या परिचयाचा रोग आहे. या आजारातील थंडी व ताप या दोन प्रमुख लक्षणावरून ‘थंडीताप’ अथवा ‘हिवताप’ ही नावे या आजारास पडली आहेत. या आजारात प्रथम थंडी नंतर ताप व शेवटी घाम असा क्रम असल्याने तो चटकन ओळखणे सोपे जाते. डासांच्या मार्फत या आजाराच्या १) प्लाजमोडियम व्हायव्हॅक्स २) प्लाजमोडियम फाल्सीपेरम … Read more

मोटापे से छुटकारा कैसे पाएं?

बहोत लीगो की समस्या होती है, कि कुछ भी करूँगा लेकिन यह अतिरिक्त बॉडी का फैट कम होता चाहिए, इस वजह से वह अलग-अलग नुस्खे आजमाते है पर आपने खान पान में और लाइफ स्टाइल में बदलाव नही करते, तो चलो आज हम देखते है, अपने खान-पान और लाइफ स्टाइल मैं बदलाव कर के कैसे … Read more

का वाढतायेत औषधाच्या किमती?

अत्यावश्यक औषधांसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील, जाणून घ्या का वाढणार आहेत किंमती औषधांच्या किमती… प्रतिजैविक आणि वेदनाशामक औषधांसह अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत.  गेल्या वर्षभरात औषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.  याशिवाय वाहतूक आणि पॅकेजिंग साहित्याचा खर्चही वाढला आहे. कुठली औषधे महागणार आहेत ? आता तापीसाठी, संसर्ग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, … Read more

World happiness day

लाफ्टर थेरपी आणि योग म्हणजे काय? ते कसे करावे आणि त्याचे फायदे जाणून घेवू… कधी तरी टीव्हीवर विनोदी कार्यक्रम किंवा विनोद ऐकल्याने मूड चांगला होतो. हसण्याने मानसिक तणाव दूर होण्यास आणि उत्साह वाढण्यास मदत होते. यासोबतच चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे त्वचा चमकते. अशा प्रकारे हसणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्याचसाठी, ‘जागतिक आनंद दिन’ म्हणजेच … Read more

कोणत्या धातूच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने कोणते फायदे आणि हानी होतात?

सोने सोने एक गरम धातू आहे. सोन्याच्या भांड्यात अन्न तयार करून खाल्ल्याने शरीराचे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही भाग कठोर, मजबूत आणि ताकतवर होतात. तसेच सोन्याच्या भांड्यात आहार घेतल्याने दृष्टी वाढते. चांदी चांदी हा एक शीत धातू आहे, जो शरीराला आंतरिक शीतलता आणतो. शरीर शांत राहते. त्याच्या भांड्यात अन्न तयार करून खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते, डोळे … Read more

चला फिटनेस समजून घेऊया…

               फिटनेसबद्दल लोकांचा पूर्णपणे गैरसमज आहे. लोकांना वाटते की जर ते वजनी व्यायाम करताना जास्त तीव्रतेने व्यायाम करतील (भरपूर वजनाचा भार घेऊन व्यायाम करतील) तर ते फिट आहेत किंवा कार्डिओ करताना न थकता, न थांबता जास्त अंतर धावू शकले तर ते फिट आहेत किंवा जर त्यांचे शरीर अधिक लवचिक असेल तर ते फिट आहेत. अनेक … Read more

मुतखडा

मूत्रामध्ये जो खडा बनतो त्यास मूतखडा असे म्हणतात. लघवीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले म्हणजे क्षार एकमेकास चिकटून त्यांचा खडा बनतो. सुरुवातीस तो वाळू अथवा रेतीच्या स्वरूपात असतो. हळू हळू थरावरथर जमून तो मोठा होतो लहान रेतीच्या स्वरूपात असतो तो पर्यंत लघवीवाटे बाहेर पडण्यास अडचण पडत नाही. एकदा का तो मोठा झाला म्हणजे मूत्र मार्गातून बाहेर पडणे … Read more

किडणी

किडणी (मूत्रपिंड) चे रोग आणि चिकित्सा आपण मूत्रपिंड (किडणी- Kidney) किंवा वृक्क याविषयी खूपच थोडे जाणतो. ज्याप्रमाणे नगरपालिका शहर स्वच्छ ठेवते, त्याचप्रमाणे किडण्या शरीरास स्वच्छ ठेवतात. शरीरातील रक्तात असलेली विजातीय व अनावश्यक द्रव्ये आणि कचरा मूत्रमार्गाद्वारे शरीराबाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य किडण्यांद्वारे होते. खरे पाहता किडणी ही रक्ताचे शुद्धिकरण करणारी एक प्रकारची ११ से.मी. लांबीची काजूच्या … Read more

मुत्रपिंडाचे रोग (किडनीचे रोग)

मूत्रपिंडाचे (किडनीचे) स्थान पाठीमागच्या बाजूस खालच्या फासळीच्या आतल्या बाजूस आहे. मूत्रपिंडाचा आजार हा जलोदर, हृदयाचे रोग, पांडुरोग यासारख्या भयंकर रोगाचे मूळ कारण असणारा हा रोग आहे. मूत्रपिंडाच्या रोगात लघवीमधून अल्ब्युमिन नावाचा रक्तातील महत्वाचा पोषक घटक निघून जातो. त्याचप्रमाणे लघवीतून रक्त आणि मुत्रनळाच्या खरपुड्या बाहेर पडतात. मूत्रपिंडाच्या आजाराची दुसरी महत्वाची खूण म्हणजे अंगावर सूज येऊ लागते. … Read more

तक्रकल्प

तक्रकल्प म्हणजे काय? कोणी करावे, आणि का?                  गाईचे दूध विरजून कमी आंबट असणाऱ्या दह्यात तीनपट पाणी मिळवून रवीने घुसळून लोणी काढावे. लोणी काढलेले ताक सकाळ-संध्याकाळी भोजनानंतर साधारणतः एक ग्लास अथवा जमेल तेवढे ताक सतत पाच ते सात दिवस घ्यावे. तहान लागेल तेव्हा पाण्याऐवजी वरील प्रकारचे ताक घ्यावे. फक्त हात धुण्यासाठी व गुळण्या करण्यासाठीच पाण्याचा … Read more