तक्रकल्प
तक्रकल्प म्हणजे काय? कोणी करावे, आणि का? गाईचे दूध विरजून कमी आंबट असणाऱ्या दह्यात तीनपट पाणी मिळवून रवीने घुसळून लोणी काढावे. लोणी काढलेले ताक सकाळ-संध्याकाळी भोजनानंतर साधारणतः एक ग्लास अथवा जमेल तेवढे ताक सतत पाच ते सात दिवस घ्यावे. तहान लागेल तेव्हा पाण्याऐवजी वरील प्रकारचे ताक घ्यावे. फक्त हात धुण्यासाठी व गुळण्या करण्यासाठीच पाण्याचा … Read more