चिकनगुनिया चे कारणे, उपचार व घरगुती उपाय | Chikungunya, Its Prevention and Treatment in Marathi
चिकनगुनिया हा असा व्हायरस आहे ज्याच्या शरीरात येण्यामुळे आपल्याला ताप येतो. चिकनगुनिया चे मुख्य लक्षण हे ताप (temperature) आहे. हा व्हायरस सर्वात आधी तंजानिया येथे आढळून आला होता. जेव्हा त्या ठिकाणी हा वायरस आढळून आला त्यानंतर त्यावर तिथे रिसर्च करून त्याला चिकनगुनिया असे नाव देण्यात आले. हा व्हायरस इ. सन 2006 मध्ये भारतात सर्वप्रथम आढळला. … Read more