गर्भावस्थेतील परिपूर्ण आहार
गर्भावस्थेमध्ये बाळ हे पूर्णतः आईच्या पोषणमूल्यांवर अवलंबून असते. जर आईचे वजन योग्य वजनापेक्षा कमी असेल तर बाळाला योग्य प्रमाणात आणि उत्तम प्रतीचे पोषण मिळत नाही आणि बाळाच्या वाढीला त्रास होतो. याउलट, आईचे वजन अतिप्रमाणात असल्यास गर्भाशयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येऊन बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. आईने चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यास गर्भावस्थेमध्ये आईच्या तसेच बाळाच्या वाढीवर त्याचा … Read more